Month: July 2026

भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात १३.५० ते १४ लाखांचा अपहार?
नियुक्त प्रशासकाला हाताशी धरत माजी चेअरमन, प्रभारी कार्यकारी संचालकाने पुन्हा घोटाळा केल्याचा आरोप

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 पाटस : सहकारी क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक आणि गंभीर घटना दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना लि.…

मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात कचऱ्याचा डोंगर कोसळून भीषण दुर्घटना; पीडितांना तातडीच्या मदतीची मागणी

राजेंद्र उजागरे ( उपसंपादक ) पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत काही जणांचा…

वारकऱ्यांचा ‘चरण सेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम-रामेश्वर नाईक

शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी ) आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री…

शाश्वत कृषी विकासाला चालना: पोस्को महाराष्ट्र स्टील तर्फे १३,६९३ फळझाडे व औषधी वनस्पतींचे वाटप

माणगांव – उत्तम पां . तांबे ( संपादक – रायगड जिल्हा ) पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ आणि ‘शाश्वत कृषी विकास’ या धोरणांशी सुसंगत पाऊल उचलत…

दूधमाफियांना एफडीएच्याच अधिकाऱ्यांचे ‘अभय’? दौंडमधील ‘भैरवनाथ’ दूध केंद्रावर अद्याप सील का नाही?

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 दौंड : एकीकडे अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम उघडल्याचा डंका पिटला जात असताना, दुसरीकडे…

तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांकडून टोल वसुली तात्काळ बंद करा; वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या – अविनाश मोहिते, संभाजी ब्रिगेड पुणे

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोल प्लाझावरून संत शिरोमणी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना पालखी सोहळ्यातील वारकरी,…

गुरसाळे गावातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त; प्रशासनाकडे तातडीने डांबरीकरणाची मागणी

सुर्यकांत घार्गे ( सातारा जिल्हा प्रतिनिधी ) खटाव ( तालुका ) : गुरसाळे गावातील शेरे वस्तीतील एका रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी…

पुणे जिल्ह्यात FDA ची मोठी कारवाई; भेसळयुक्त दूध प्रकरणात २६ जणांवर गुन्हे दाखल , भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीमुळे केंद्र अजूनही सुरूच?

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 दौंड : लहान मुले आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध भेसळमाफियांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे जिल्ह्यात एकाच वेळी मोठी…

यवत पोलिसांची धडक कारवाई : गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि बोलेरोसह ९.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांना अटक

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 यवत (पुणे), दि. ८ जुलै : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि यवत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गावठी…

केडगाव येथे बेकायदेशीरपणे कालवा फोडला; महावितरणच्या डीपीमुळे अपघाताची भीती, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) दौंड ( केडगाव ) : केडगाव येथील खडकवासला पाटबंधारे विभागाचा बेबी कालवा (कॅनल) बेकायदेशीररीत्या फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कालवा निरीक्षक महेश…

You missed