Category: पोलीस न्यूज

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : वेगमर्यादा तोडणाऱ्यांवर ‘लेझर स्पीड कॅमेऱ्यांची’ नजर, सहा महिन्यांचा पायलट प्रकल्प सुरू

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) मो.नं. : 7028192140 जुना मुंबई–पुणे महामार्गासह ग्रामीण भागातील प्रमुख मार्गांवर TruCam II कॅमेरे तैनात; रस्ते अपघात कमी करण्यासाठी मोठे पाऊल पुणे : वेगमर्यादा…

हॉटेल बंद न केल्यास जीसीबीने उखडून टाकण्याची धमकी; पाटस येथील व्यावसायिकाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) मो.नं. 70281 92140 पाटस येथे हॉटेल व्यावसायिकाला जीवे मारण्याच्या धमक्याजबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न; पोलिसांकडे तक्रार दाखल पाटस, ता. दौंड, जि. पुणे | प्रतिनिधीपाटस…

पत्नीच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
बारामती न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; पुरावा नष्ट केल्याप्रकरणीही शिक्षा

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) बारामती | दि. २६ फेब्रुवारी २०२६बारामती येथील मा. तृतीय जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी पत्नीचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी मधुकर…

कर्तव्य, सेवा आणि संवेदनेचा संगमप्रजासत्ताक दिनी भुईंज पोलीस ठाण्याचा आदर्श उपक्रम

चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) भुईंज : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भुईंज पोलीस ठाण्याने केवळ ध्वजारोहणापुरता सण न साजरा करता, समाजासाठी थेट उपयोगी ठरणारा आदर्श उपक्रम राबवून प्रशासनाची…

महिलांचे मंगळसूत्र चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, गुन्हे शाखा युनिट–६, पुणे शहराची मोठी कामगिरी ; २० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त, ६ गुन्हे उघड…

शुभांगी वाघमारे पुणे : कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेत तसेच बसस्टॉप व इतर गजबजलेल्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पुणे शहर गुन्हे…

वानवडी पोलिसांची धडक कारवाई; अनेक गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर जेरबंद

गणेश कांबळे ( उपसंपादक ) वानवडी पोलिसांची धडक कारवाई; अनेक गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर जेरबंद पुणे – वानवडी पोलिस स्टेशनच्या पथकाने मोठी कामगिरी करत सहा महिन्यांपासून पोलीसांना चकवा देणाऱ्या…

साताऱ्यात हद्दपारीचा आदेश भंग; 19 वर्षीय युवक ताब्यात

चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) भुईज (जि. सातारा), 9 डिसेंबर 2025 — पाचवड (ता. वाई) येथे हद्दपारीचा आदेश मोडून परत आलेल्या युवकावर भुईज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

राज्यातून थेट जम्मूपर्यंत शोध मोहीम — पूजा जाधव अखेर सापडली; पोलिसांच्या तपासामुळे बेपत्ता प्रकरणाला पूर्णविराम”
गणेश कांबळे ( उपसंपादक महाराष्ट्र राज्य )

फुरसुंगीतील 26 सप्टेंबर पासून गायब असलेली 19 वर्षीय पूजा जाधव अखेर जम्मू-काश्मीरमध्ये सापडली पोलीस तपासात रजिस्टर मॅरेज चा खुलासा पोलिसांच्या जलद कारवाईला यश फुरसुंगी (हडपसर): फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या मनुष्य…


“अवैध धंद्यांना पोलीस संरक्षणाचा गंभीर आरोप; निवेदनानंतरच लोणी काळभोरमध्ये कोट्यवधींचा बनावट गुटखा कारखाना उघड – स्थानिक पोलिसांच्या कामकाजावर मोठं प्रश्नचिन्ह!

शुभांगी वाघमारे लोणी काळभोर (ता.हवेली) : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेले काही महिने हातभट्टी दारू, गुटखा-तंबाखू पदार्थांचे खुलेआम वितरण, मटका-जुगार तसेच नशेच्या पदार्थांची विक्री निडरपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप…

You missed