Category: अपडेट न्यूज

अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या वडिलांची निर्घृण हत्या
अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या वडिलांची निर्घृण हत्या; बालिकाश्रम रोडवर अज्ञात हल्लेखोरांचा थरारक हल्ला

राजेंद्र उजागरे ( सहसंपादक ) अहिल्यानगर शहरात धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या वडिलांची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर…

सिंदखेड पोलीस ठाण्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न

फिरोज सय्यद ( नांदेड जिल्हा प्रतिनिधी ) सिंदखेड : नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

सेवा, प्रार्थना आणि विश्वासाचा १२७ वर्षांचा अखंड वारसा; केडगावच्या ऐतिहासिक मुक्ती मिशन चर्चमध्ये भव्य विशेष आराधना, प्रार्थना सभा आणि सेवाभावी कार्याचा गौरव सोहळा

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) दौंड : ( केडगाव ) दौंड तालुक्यातील केडगाव येथील ऐतिहासिक मुक्ती मिशन चर्चने सेवा, प्रार्थना आणि विश्वासाचा १२७ वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला. या…

*पांडेश्वरच्या लक्ष्मीआई मंदिराची दुरवस्था; 1958-59 पासून शासकीय निधीची प्रतीक्षा*!ग्रामपंचायत स्थापनेपासून आजतागायत विकासकामांसाठी निधी नाही; ग्रामविकास अधिकाऱ्यांचा निर्वाळा* — *मंदिराकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष*

संदिप रोमण ( पुरंदर ता. प्रतिनिधी ) पांडेश्वर : पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर गावच्या श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या लक्ष्मीआई मंदिराची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत या मंदिराच्या विकासासाठी शासकीय…

*गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट नको; पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्या*!जेजुरी पोलिसांचा गणेश मंडळांना स्पष्ट इशारा; नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा*

संदीप रोमन ( पुरंदर ता. प्रतिनिधी ) पुरंदर जेजुरी : गणेशोत्सव हा श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक सलोख्याचा उत्सव आहे. त्यामुळे उत्सवाच्या नावाखाली कर्णकर्कश डीजेचा दणदणाट, ध्वनिप्रदूषण किंवा सार्वजनिक शांततेचा भंग…

यवत-भांडगाव येथे सहशस्त्र महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा उत्साहात; एकल महिलांसाठी उपजीविका कार्यशाळा व वृक्षवाटप

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 ता. दौंड आज दि. 25.08.2026 रोजी सहशश्त्र महिला प्रभाग संघ, यवत – भांडगाव या ठिकाणी वार्षिक सर्व साधारण सभा व…

बोऱ्हाडे पाटील परिवार व जगताप पाटील परिवार
मा श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला आशीर्वाद देताना लग्न समारंभासाठी 27 जानेवारीला  राजगुरुनगर खेड येथे हेलिकॉप्टर घेऊन येणार

सुशिलाताई मोरे ( महाराष्ट्र प्रतिनिधी ) मो.नं. : 93247 78266 राजगुरुनगर ( ता. खेड ) : चि स्वाराज .चि सौ का प्रिती याचा 13//7/2026 रोजी सीजन बँक्वेट हॉल निगडी पुणे…

बेवनूरमध्ये गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांच्या यशाने गावाचा उंचावला मान

जि. संपादक अजित काळेल बेवनूर : ( जिल्हा सातारा )जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेवनूर येथे गुणवंत विद्यार्थी आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश…

कोणत्याही दबावाला न जुमानता सिंगनहळ्ळी सोसायटीचा एकमताने ठराव; भाऊसाहेब हिप्परकर यांच्या नेतृत्वाची पुन्हा छाप

जि.संपादक अजित काळेल सिंगनहळ्ळी : सिंगनहळ्ळी शेतकरी सर्व सेवा सहकारी सोसायटी लिमिटेडच्या संचालक मंडळाने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी निवडीचा…

पाटस टोल नाका परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगत अनधिकृत अतिक्रमण तात्काळ हटवा. अविनाश मोहिते संभाजी ब्रिगेड पुणे.

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 पाटस (ता. दौंड) : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील पाटस टोल नाका परिसरात महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमण…

You missed