पाटस (ता. दौंड) येथे पाण्याची तीव्र टंचाई – नागनाथ तलावात तात्काळ पाणी सोडण्याची मागणी
नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य ) पाटस, ता. दौंड, जि. पुणे :पाटस परिसरातील नागनाथ तलावामध्ये सध्या उन्हाळ्यामुळे पाण्याचा साठा पूर्णपणे आटत चाललेला असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा…
