लातूर पोलीस दलातील २१ अधिकारी-अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेचा सन्मान; अति उत्कृष्ट, उत्कृष्ट व विशेष सेवा पदकांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव. पोलीस अधीक्षक यांनी दिल्या शुभेच्छा
१५ ऑगस्ट २०२६ दीर्घकाळाची निष्कलंक, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा ठरली गौरवाची मानकरी. पोलीस दलात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण…
