अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस 20 वर्षे सक्त कारावास; मुरूड पोलिसांच्या भक्कम तपासाला यश
स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका ) लातूर : अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांविरोधात कठोर भूमिका घेत मुरूड पोलिसांनी केलेल्या सखोल व शास्त्रोक्त तपासामुळे आरोपीस तब्बल 20 वर्षे सक्त कारावासाची शिक्षा…
