करजगीच्या नराधमाला फाशी; सुनील साळुंखे यांच्या कौशल्यपूर्ण तपासापुढे आरोपीचा शेवटचा डावही फसला
जि. संपादक अजित काळेल सातारा : करजगी येथील चार वर्षीय निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला अखेर फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवत न्यायालयाने कठोर आणि ऐतिहासिक निर्णय दिला. संपूर्ण…
