Month: June 2026

विवाहितेच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा; तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 दौंड तालुक्यातील डाळिंब येथील एका २५ वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी यवत पोलिसांनी गंभीर कारवाई करत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून…

गांधींच्या सेवाग्राम आश्रमात वर्धा येथे तीन दिवसीय नशाबंदी मंडळाच्या संघटकांची  संवाद, समन्वय व वार्षिक नियोजन  बैठक संपन्न

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 नशाबंदी मंडळ पुणे जिल्हा संघटक व पुणे विभागीय प्रमुख म्हणून डॉ. बापुराव फडके यांची नियुक्ती. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या महाराष्ट्रातील…

परमाळे येथे “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

अजित काळेल ( सातारा जि.संपादक ) सातारा : दि. ८ जून : प्राथमिक आरोग्य केंद्र कुमठे अंतर्गत उपकेंद्र पिलाणीवाडीच्या वतीने परमाळे येथे “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या उपक्रमांतर्गत आरोग्य…

केडगावमधील हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात; दोन डॉक्टरांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 केडगाव (ता. दौंड) : पुणे जिल्ह्यातील केडगाव येथे अवैधरित्या गर्भपात केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी दोन डॉक्टरांविरुद्ध यवत…

जिल्ह्यातील शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतरांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा – संतोष नाईक* सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने पाठपुरावा*  

अजित काळेल – ( सातारा जि.संपादक ) कोल्हापूर : शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रशासकीय व आर्थिक प्रश्नांबाबत शुक्रवार (दि. ५ जून २०२६) रोजी मुख्याध्यापक भवन, कोल्हापूर येथे महत्त्वपूर्ण…

पाटसमध्ये व्यावसायिक वादातून गोळीबार; पाच जण ताब्यात, परिसरात खळबळ

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 पाटस (ता. दौंड) : यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पाटस येथे शुक्रवारी दुपारी व्यावसायिक वादातून झालेल्या संघर्षात अज्ञात व्यक्तीने अग्निशस्त्रातून गोळीबार…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे खुले कारागृहात ११ हजार वृक्षांच्या संगोपनाचा संकल्प

राजेंद्र उजागरे ( उपसंपादक ) पुणे, दि. ५ जून २०२६: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पुण्यातील एअरपोर्ट रोड परिसरातील खुले कारागृह येथे पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरणाचे…

भुईंज पोलिसांकडून डायल 112 सेवेचा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा दाखल

सातारा / जि. संपादक अजित काळेल भुईंज : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या डायल 112 या पोलीस हेल्पलाईन सेवेचा गैरवापर करणाऱ्या एका युवकाविरुद्ध भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

विश्वासार्ह पत्रकारितेला शासनाची दाद; अशोक इथापे यांना महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती

सातारा / जिल्हा संपादक अजित काळेल वाई : निष्पक्ष, विश्वासार्ह आणि समाजाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून गेली दोन दशके जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या ‘संकल्प न्यूज’ साप्ताहिकाचे मालक-संपादक तसेच संकल्प न्यूज पोर्टल व…

कृषी विभागाचा अभिनव उपक्रम; प्रकाश सापळ्याने हुमणी नियंत्रणाची प्रभावी मोहीम
पिलाणी परिसरात प्रात्यक्षिक; अल्प खर्चात शेतकऱ्यांना हुमणीमुक्त शेतीचा मार्ग

सातारा / संपादक अजित काळेल महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने हुमणी कीड नियंत्रणासाठी राबविलेला प्रकाश सापळा उपक्रम शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. मौजे पिलाणी, राकुसलेवाडी व आसनगाव परिसरात घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना…

You missed