पाटसमध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न; तलाव अतिक्रमणधारकांची पत्रकारांना ‘राजकीय’ धमकी!
नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) मो.नं.7028192140 प्रशासकीय यंत्रणा सुस्त; गुंड प्रवृत्तीच्या दबावामुळे निर्भीड पत्रकारितेवर टाच आणण्याचा प्रकार पाटस (प्रतिनिधी) : येथील गाव तलावावर बेकायदेशीर डल्ला मारणाऱ्या अतिक्रमणधारकांनी आता…
