Author: adminclient

नांदेडच्या बालक हत्याकांडाचा उत्कृष्ट तपास; लातूरचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’

स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका ) तांत्रिक व शास्त्रीय पुराव्यांच्या प्रभावी साखळीमुळे आरोपीला फाशीची शिक्षा; उत्कृष्ट अन्वेषण कार्याची केंद्र शासनाकडून दखल. नांदेड जिल्ह्यातील कुंटूर येथील ११ वर्षीय अल्पवयीन बालकावरील लैंगिक…

जिल्ह्यातील 10 शाळा- महाविद्यालयांमध्ये 2690 विद्यार्थ्यांशी संवाद. ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका ) लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. 01ऑगस्ट 2026 पासून राबविण्यात येत असलेल्या ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ उपक्रमास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत दि. 10…

नावंदीच्या शेतात ‘तिर्रट’ जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; ५ जण ताब्यात. रोख रक्कम, जुगाराचे साहित्य,मोबाईल व वाहनासह तब्बल १५.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका ) लातूर : लातूर जिल्ह्यातील लपून-छपून चालणाऱ्या अवैध जुगार अड्ड्यांविरुद्ध कारवाईची मोहीम अधिक तीव्र करत स्थानिक गुन्हे शाखेने नावंदी (ता. उदगीर) येथे सुरू असलेल्या ‘तिर्रट’…

बेवनूरमध्ये गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांच्या यशाने गावाचा उंचावला मान

जि. संपादक अजित काळेल बेवनूर : ( जिल्हा सातारा )जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेवनूर येथे गुणवंत विद्यार्थी आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश…

पोलीस-विद्यार्थी संवादातून लातूर पोलिसांचा नवा ‘विश्वासाचा पूल’; ६५ शाळा-महाविद्यालये व कोचिंग क्लासेसमधील २०,८९४ विद्यार्थ्यांशी थेट संवाद.

स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका ) जिल्ह्यातील सर्व २३ पोलीस ठाण्यांचा सहभाग; कायद्याचे ज्ञान, सायबर सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यावर भर. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून…

कळंब शहरात अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ६ आरोपी ताब्यात, २२ हजारांची रोकड जप्त

स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका ) कळंब : कळंब शहरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर कळंब पोलिसांनी अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले…

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; दोन प्रमुख आरोपी ताब्यात, चौकशीत १० आरोपी निष्पन्न

स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका ) धाराशिव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या पथकाला पाहून दगडफेक करून घटनास्थळावरून पसार झालेल्या टोळीचा अखेर धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. गोपनीय…

नाशिकला शैक्षणिक केंद्र बनवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी जमीन सुपूर्द

उत्तम तांबे : संपादक – रायगड जिल्हा माणगाव : भारतीय ज्ञानपरंपरेला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देत नाशिकला देशातील एक अग्रगण्य शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध…

धाराशिव पोलिसांची धडक कारवाई; वाहतूक नियमभंगासह अवैध दारू, शस्त्र, चोरी, मारहाण व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका ) धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच अवैध धंदे, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि विविध गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून सातत्याने कारवाई…

यवत पोलिसांची गांजा तस्करीविरोधात मोठी कारवाई; महिलेकडून १ किलो ९५० ग्रॅम गांजा जप्त

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 दौंड : यवत पोलिसांनी गांजा तस्करीविरोधात कारवाई करत एका महिलेला ताब्यात घेत तिच्याकडून तब्बल १ किलो ९५० ग्रॅम गांजा जप्त…